eng
stringlengths
3
171
mar
stringlengths
2
183
we only accept cash
आम्ही फक्त कॅश घेतो
we have no more information
आपल्याकडे अजून माहिती नाहीये
tom was standing in front of mary
टॉम मेरीसमोर उभा होता
are they selling their house
ते त्यांचं घर विकत आहेत का
what do you have in your bag
तुमच्या बॅगेत काय आहे
you think too much
तू जास्तच विचार करतेस
id like to go to australia again someday
मला पुन्हा कधीतरी ऑस्ट्रेलियाला जायला आवडेल
as i was having lunch the phone rang
मी जेवत असताना फोन वाजला
we study together
आम्ही एकत्र अभ्यास करतो
this is the place where tom met mary
हीच ती जागा जिथे टॉम मेरीला भेटला
tom was looking at you
टॉम तुमच्याकडे बघत होता
dont scare the girls
मुलींना घाबरवू नकोस
none of them wanted to talk
त्यांच्यात कोणालाही बोलायचं नव्हतं
mary has nice legs
मेरीकडे चांगले पाय आहेत
is everybody ready
सगळे तयार आहेत का
is anyone here a doctor
इथे कोणी वैद्य आहे का
hey thats mine
अरे ते माझं आहे
tom calls his karate teacher sensei
टॉम त्याच्या कराटेच्या शिक्षकाला सेन्सेई म्हणतो
we go to boston three times a year
आम्ही वर्षातून तीनदा बॉस्टनला जातो
you know your rights
तुला तुझे अधिकार ठाऊक आहेत
those are my things
त्या माझ्या वस्तू आहेत
everyones looking at us
सगळे आमच्याकडे बघत आहेत
sit there
तिथे बस
its not about trust
विश्वासाचा प्रश्न नाहीये
tom is the enemy
शत्रू टॉम आहे
whens that going to happen
ते कधी घडणार आहे
keep your room clean
तुझी खोली साफ ठेव
thats why tom left
म्हणून टॉम निघाला
tom gave a sandwich to mary
टॉमने मेरीला एक सँडविच दिलं
did you say yes
तू हो म्हणालास का
why did tom do that beats me
टॉमने तसं का केलं माहीत नाही
give me the sword
मला तलवार दे
why does tom do that
टॉम तसं का करतो
my family is in boston
माझं कुटुंब बॉस्टनमध्ये आहे
dont go there by yourself
तिथे एकट्याने जाऊ नका
i brought you another blanket
मी तुमच्यासाठी आणखीन एक चादर आणली
i couldnt have done this without your help
तुमच्या मदतीशिवाय मला हे करता आलं नसतं
he bought her a dog
त्याने तिच्यासाठी कुत्रा खरीदून आणला
weve seen her
आपण त्यांना बघितलं आहे
its an old piano
तो एक जुना पिआनो आहे
why didnt you tell me that
ते तू मला सांगितलं का नाहीस
the towels are dirty
टॉवेल अस्वच्छ आहेत
rockefeller was governor of new york
रॉकेफेलर न्यूयॉर्कचे राज्यपाल होते
he referred to your illness
त्याने तुझ्या आजाराचा उल्लेख केला
this is a good job
ही चांगली नोकरी आहे
he was forced to resign
त्याला जबरदस्ती राजीनामा द्यायला लागला
tom wasnt doing anything wrong
टॉम चुकीची गोष्ट करत नव्हता
that time was really fun
त्यावेळी खरंच मजा आली होती
i thought you were going to wear your new suit
माझा असा विचार होता की तुम्ही तुमचा नवीन सूट घालाल
i forgot the lyrics
मी गीत विसरले
we found her alive
आम्हाला त्या जिवंत सापडल्या
whats the rush
कसली घाई आहे
what do you teach
तुम्ही काय शिकवता
i didnt know you were going to have to do that again
ते तुला पुन्हा करावं लागेल हे मला माहीत नव्हतं
i was thinking about her
मी तिच्याबद्दल विचार करत होते
give me the password
मला पासवर्ड दे
the prisoners were set free
कैद्यांना सोडण्यात आलं
im not at all tired
मी अजिबात थकले नाही आहे
where did you buy this guitar
ही गिटार तुम्ही कुठून विकत घेतलीत
do you have a menu in english
इंग्रजीत मेन्यू आहे का
is there enough food for everyone
सर्वांपुरतं जेवण आहे का
ill never forget this
हे मी कधीच विसरणार नाही
i will play the guitar for you
मी तुझ्यासाठी गिटार वाजवेन
i never tell tom anything
मी टॉमला कधीच काही सांगत नाही
the door was open
दरवाजा उघडा होता
read this now
आता हे वाच
he threw his toy
त्याने त्याचं खेळणं फेकलं
theyre not talking
ते बोलत नाहीयेत
he didnt know that
त्याला ते माहीत नव्हतं
dont you know his name
त्याचं नाव माहीत नाही का
the noise continued
आवाज चालू राहिला
tom knew mary was tired
मेरी थकली होती हे टॉमला माहीत होतं
i didnt know what tom wanted to buy
टॉमला काय विकत घ्यायचं होतं मला माहीत नव्हतं
its not a crow its a raven
कावळा नाहीये डोंबकावळा आहे
are you my father
तुम्ही माझे वडील आहात का
do you think this is fun
तुला ही मजा वाटते का
its a fingernail
नख आहे
are you crying
तू रडत आहेस का
who took it
ते कोणी घेतलं
why was the door closed
दरवाजा बंद का होता
wheres the bread
ब्रेड कुठेय
i am writing a letter now
मी आत्ता एक पत्र लिहितेय
i am as strong as you
मी तुमच्याइतका बलवान आहे
this students books are new
या विद्यार्थिनीची पुस्तकं नवीन आहेत
i dont like school very much
मला शाळा फारशी आवडत नाही
she stretched out her legs
तिने तिचे पाय पसरले
i never lied to you
मी तुझ्याशी कधीच खोटं बोलले नाही
shes two years younger than him
ती त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे
tom and mary want to talk to me
टॉम आणि मेरी माझ्याशी बोलू इच्छितात
how do you say thank you in japanese
जपानीत धन्यवाद कसं म्हणतात
tom is one of our best singers
टॉम आमच्या सर्वात चांगल्या गायकांमधील एक आहे
do you recognize the man in this photo
या फोटोमधल्या माणसाला तू ओळखतेस का
i dont want to talk about tom
मला टॉमबद्दल बोलायचं नाहीये
does it really hurt
खरच दुखतं का
theyre coming back
ते परत येताहेत
tell her that i am playing with the kids
तिला सांग की मी मुलांबरोबर खेळतोय
tom heard this and got angry
टॉम हे ऐकून रागावला
my older sister is beautiful
माझी ताई सुंदर आहे
i think tom is going to win
मला वाटतं टॉम जिंकणार आहे
nobody answered the phone
फोन कोणीही उचलला नाही