eng
stringlengths
3
171
mar
stringlengths
2
183
the bus was almost completely empty
बस जवळजवळ पूर्णपणे रिकामीच होती
there is a television in my room
माझ्या खोलीत एक टीव्ही आहे
there were many cars on the street
रस्त्यावर भरपूर गाड्या होत्या
im drinking milk
मी दूध पितेय
tom and mary were laughing at you
टॉम व मेरी तुमच्यावर हसत होते
we all want to do that
आम्हा सगळ्यांना ते करायचं आहे
you look very nice
तू खूप छान दिसतोस
we had no other choice
आम्हाला अजून कोणताही पर्याय नव्हता
tom is a musician
टॉम एक संगीतकार आहे
do you hear something
तू काही ऐकलंस का
ill eat an apple
मी एक सफरचंद खाईन
he worked for a rich man
तो एका श्रीमंत माणसासाठी काम करायचा
tom is very experienced
टॉम अतिशय अनुभवी आहे
he used to read at night
तो रात्री वाचायचा
he made his son a doctor
त्यांनी त्यांच्या मुलाला डॉक्टर बनवलं
i like both
मला दोन्ही आवडतात
why did tom go to boston
टॉम बॉस्टनला का गेला
do you really want to dance with me
तुला खरच माझ्याबरोबर नाचायचं आहे का
she lives in a large house
त्या मोठ्या घरात राहतात
tom is hardworking
टॉम मेहनती आहे
it is dangerous to swim here
इथे पोहणं धोकादायक आहे
her eyes were red from crying
तिचे डोळे रडण्यामुळे लाल झालेले
i had to stop a few times
मला काही वेळा थांबावं लागलं
tom and mary dont go to school
टॉम आणि मेरी शाळेत जात नाहीत
have fun
मजा कर
we are teachers
आपण शिक्षक आहोत
its all we have
आमच्याकडे इतकच आहे
the older we grow the more forgetful we become
आपण जितके म्हातारे होत जातो तितकेच विसराळू होत जातो
where did they go
ते कुठे गेले
thats all i can tell you right now
याक्षणी मी तुला इतकच सांगू शकतो
lets work together
एकत्र काम करूया
botany is the scientific study of plants
वनस्पतिशास्त्र म्हणजेच वनस्पतींचा वैज्ञानिक अभ्यास
tom wants to dance
टॉमला नाचायचं आहे
i like rice
मला भात आवडतो
you shouldve seen me
मला बघायला हवं होतंस
did i hurt your feelings
मी तुमच्या भावना दुखावल्या का
they will help
ते मदत करतील
he will walk
ते चालतील
i drink tea without sugar
मी साखरेशिवाय चहा पितो
tom got on his french test
टॉमला आपल्या फ्रेंचच्या परीक्षेत मिळाले
where does she work
ती कुठे काम करते
we didnt need to ask him to resign
त्याला राजीनामा द्यायला सांगायची गरज नव्हती
weve decided to go to australia in october
आम्ही ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला जायचं ठरवलं आहे
can i leave a message
मी निरोप सोडू शकते का
we still need your help
आम्हाला अजूनही तुमच्या मदतीची गरज आहे
our team lost
आपली टीम हरली
beer is sold by the pint
बीअरला पाइन्टप्रमाणे विकलं जातं
my feet are frozen
माझे पाय जमून गेले आहेत
where did you get all this information
ही सगळी माहिती तुम्हाला कुठून मिळाली
i took highway
मी महामार्ग पकडला
will you give me another glass of milk
तुम्ही मला आणखीन एक ग्लास दूध द्याल का
some people think that gamblings a sin
काही लोकांना वाटतं की जुगार हा एक पाप आहे
my eyes are tired
माझे डोळे थकलेयत
i slept nine hours
मी नऊ तास झोपले
did tom really hit mary
टॉमने खरच मेरीला मारलं का
when did you arrive
तुम्ही कधी पोहोचलात
im not scared of policemen
मी पोलिसांना घाबरत नाही
this saying became popular overnight
ही म्हण रात्रभरात लोकप्रिय झाली
thats my line
ती तर माझी लाईन आहे
i was laughing
मी हसत होतो
this is marys dog
हा मेरीचा कुत्रा आहे
we wouldnt change anything
आपण काहीही बदलणार नाही
tom is late
टॉमला उशीर झाला आहे
they said no
ते नाही म्हणाले
the train stopped in baltimore
ट्रेन बॅल्टिमोरमध्ये थांबली
were studying french
आम्ही फ्रेंचचा अभ्यास करत आहोत
im game
मी तयार आहे
theyre crazy
ते वेडे आहेत
so youre not coming
मग तू येत नाहीयेस का
tom was irresponsible
टॉम बेजबाबदार होता
weeks turned into months
आठवड्यांचे महिने झाले
itll be difficult for us to do that
आम्हाला तसं करणं कठीण पडेल
tom has hundreds of books
टॉमकडे शेकडो पुस्तकं आहेत
how was the game
कसा होता गेम
i met his sister last week
गेल्या आठवड्यात मी त्याच्या बहिणीला भेटले
does anybody live here
इथे कोणी राहतं का
he teaches us history
तो आम्हाला इतिहास शिकवतो
tom lost his flashlight yesterday
काल टॉमचा टॉर्च हरवला
im going to climb that mountain
मी तो डोंगर चढणार आहे
tell us a story
आम्हाला एखादी गोष्ट सांगा
i want to run
मला धावायचं आहे
taste this
याची चव घे
i wont bite
मी चावणार नाही
would you like to stay here with us
तुम्हाला इथे आमच्याबरोबर राहायला आवडेल का
she heard him scream
तिने त्याला किंचाळताना ऐकलं
im the only one who didnt pass the test
मी एकटीच परीक्षेत पास झाले नाही
everything is delicious
सगळंच स्वादिष्ट आहे
tom tried to escape from prison
टॉमने तुरुंगातून सुटून पळायचा प्रयत्न केला
when was it finished
किती वाजता संपलेलं
give this to her
हे त्यांना द्या
the table is green
टेबल हिरवं आहे
at the time we were just fifteen years old
त्यावेळी आम्ही तर फक्त पंधरा वर्षाचे होतो
tom hasnt painted his house yet
टॉमने अजूनपर्यंत त्याचं घर रंगवलं नाहीये
who is she
त्या कोण आहेत
it has my name on it
त्यावर माझं नाव आहे