audio
audioduration (s)
0
134
transcriptions
stringlengths
1
1.26k
बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेलं राजगृहावर काल दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली
कोळीवाडासीमांकनासंदर्भातकोस्टलझोनप्राधिकरण मुंबईमहापालिकाआणिपर्यावरणविभागयासर्वसंबंधीतविभागांनीसमन्वयानंकामकरावं असेनिर्देशमंत्रीपर्यावरणमंत्रीआदित्यठाकरेयांनीदिले
स्वच्छता अभियानासाठी मनपाच्या यंत्रेनेतील अधिकायांना विविध जबाबदाया देण्यात आल्या असून या अभियानात नागपूरकरांनी मोठया संख्येनं सहभाग घ्यावा आणि हे अभियान यशस्वी करण्यात हातभार लावावा असं आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे
परभणीत आणखी एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानं एकूण रुग्णसंख्या शंभर पंचावन्न झाली आहे
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घटना आणिबाणीची आठवण करून देणारी असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली
धारणी लगत भोकरबर्डी च्या आमनेर किल्याजवळील तापी नदीला मोठा पूर आला असून वीस वर्षाचा पुराचा विक्रम मोडला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे
परीक्षा परीक्षा महत्त्वाच्या आहेतच पण त्याच्याही पलीकडे मोठं आयुष्य आहे
राज्यातआज३हजार१८१रुग्णयासंसर्गातूनमुक्तझाले
दरभंगा आणि समस्तीपुर जिल्ह्यांतील लोकांना उंचावरील भागांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे
आणि डॉ
आमच्या शाळेच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सशस्त्र दल तसंच निमलष्करी दलाच्या जवानांना जाहीर करण्यात आलेल्या शंभर बत्तीस पुरस्कारांना मंजुरी दिली आहे
सारथी संस्थेची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी श्री
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत
परस्परांवर का करणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अखेर युती करण्याचा निर्णय घेतला आहे
श्रीहरिकोटा इथून होणारं रॉकेटचं लॉचिंग त्या केंद्रावर अगदी समोर बसून पाहण्याची सुविधा आता सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या दोन लाख दोन हजार एकवीस च्या पस्तीस व्या गळीत हंगामाचा शुभारंभ काल कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर यांच्या हस्ते झाला
सांगली आगारातले चार शे पंचवीस कर्मचारी मुंबईला बेस्ट उपक्रमात सेवा देण्यासाठी गेले होते
गणेश मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर सार्वजनिक गणेशमंडळांतर्फेही रस्त्यावर छोटेखानी मांडव उभारून धार्मिक कार्यक्रम करण्यात आले
सध्या360रुग्णउपचारघेतआहेत
तिला गटात भारताच्या मनीष कौशिकची लढत मंगोलियाच्या चिन्झरिंग बाटरसुखशी होईल
या परिषदेच्या माध्यमातून संकल्पनांच्या आदानप्रदानाबरोबरच नवी उत्पादन आणि तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला आहे असं मत गौडा यांनी यावेळी व्यक्त केलं
देशाची भव्यता आणि विविधता प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आणि प्रेरणास्रोत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे
विराट कोहली एकोणसाठ तर अजिंक्य रहाणे तेवीस धावांवर खेळत आहे
माझे कुटुंब माझी जबाबदारी राज्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबवण्यात येत आहे
कर्करोग रिलिफ सोसायटी यांच्या वतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पीटर आणि रिसर्च सेंटरच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री
चीनहून परतलेल्या दोन व्यक्तींना नोवेल कोरोनाव्हायरस या विषाणूची लागण झाल्याच्या शंकेमुळे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवलं आहे
ठिय्या आंदोलन बृहन्मुंबई महानगरपालिका सायन रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरुद्ध भारतीय जनता पक्षातर्फे काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं
भारताकडून तर देशांना होणारी कोविड एकोणीस प्रतिबंधक लसींची निर्यात करतेवेळी सर्वप्रथम भारतीय नागरिकांसाठी लसीचा पुरेसा पुरवठा आहे की नाही याची खात्री केल्यानंतरच निर्यात केली जाते असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत सांगितलं
ससून रुग्णालयातील नवीन इमारतीमध्ये करोनासाठी साधारण साडे पाचशे खाटा आहेत
संस्कृती आणि शिक्षणाचा संगम झाला तर मानवाच्या प्रगतीला योग्य दिशा मिळेल3 असं त्यांनी सांगितलं
या योजनेला चालना देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी गटांना पुरस्कार देण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली
मात्र पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचाराच्या मुद्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं
मराठवाड्यात काल औरंगाबाद उस्मानाबाद जालना तसंच नांदेड इथं जोरदार पाऊस झाला आज मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे
निर्मला सीतारामन आगामी आर्थिक वर्षासाठी केलेल्या तरतुदींमुळे देशाच्या शाश्वत अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास केंद्रिय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे
वादळी वाऱ्यामुळे ऊस कापुस सोयाबीन केळी हळद या पिकांच नुकसान झालं आहे
नक्षली हल्ला मताना नोकरी गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्यानं नक्षल्यांच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी गोपनीय बातमीदारांची नेमणूक केलेली असते
डॉ
जम्मू काश्मीरमध्ये प्रधानमंत्री विकास कार्यक्रमांतर्गत व्यापक आरोग्य योजना राबवण्यासाठी केंद्रसरकारनं नऊ शे कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यापैकी आठ शे छत्तीस कोटी चौसष्ठ लाख रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे
त्यासाठी पालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली असून रुग्णांच्या खाटेच्या क्रमांकानुसार संबंधित रुग्णाची सद्यस्थिती समजू शकणार आहे
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली
हवामान आयएमडी श्रद्धा राज्यात काल मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला
भारताकडून शार्दुल ठाकूर यानं तीन गडी बाद केले
यामुळे एकाच आठवड्यात शंभर त्रेचाळीस क्षेत्रांची प्रतिबंधातून मुक्तता झाली आहे
सौदी अरेबियाच्या पाकिस्तानमधल्या गुंतवणुकीबाबत प्रश्न विचारला असता भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात दृढ संबंध असून भारताला याबाबत असुरक्षित वा पयाचं कारण नाही मात्र भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातले वाढते संबंध ही पाकिस्तानसाठी काळजीची बाब असू शकते असं मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं
आयपीएल क्रिकेटमधे चेन्नई सुपर किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर सुरु
जागतिक रेडिओ दिन आज जगभरात जागतिक रेडिओ दिन साजरा होत आहे
सरकारनं अर्थसंकल्पात विविध योजनांच्या तरतुदीमध्ये कपात केल्याचा विरोधकांचा आरोप अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावला
ही विशेष प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे
एम
तेआजनाशिकमध्येवार्ताहरपरिषदेतबोलतहोते
सीमेवर शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी एक पुढील महासंचालक पातळीवरची बैठक पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये ढाका इथं घेण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं
राज्यातल्या ठिकठिकाणच्या विठ्ठलरुक्मिणी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत
देशभरात उपचाराधीन रूग्णांची संख्या वाढत असली तरी काल महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये या संख्येत घट नोंदवली गेली
भाविकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून दर्शन करता येणार आहे
या निर्णयामुळे शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सामाजिक तसंच शक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देण्यासंदर्भात घटनात्मक तरतुदींचा लाभ मिळू शकेल
यंत्रणेनं त्यामुळे लक्ष ब्रेक द्यावं दि असे चेन निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले
जोशी सभागृहात पुरस्कारांचं वितरण होणार आहे
कोळसा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणातल्या मनी लाँड्रिंगच्या आरोपासाठी हा जामीन देण्यात आला आहे
त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
तहसीलदार शरद पाटील आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन तात्काळ मदत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं
राज्य निवडणूक आयोग विभागीय आयुक्त कायालय आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमानं या कायशाळेचे वनामती इथं आयोजन करण्यात होते
त्याचबरोबर एक हजार बाहत्तर संशयित रुग्णं आढळल्याचं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं स्पष्ट केलं
मध्ये सरकारची मालकी वाढवणं आणि स्थलांतर योजनेसह सध्याच्या संरचनेत बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली
ते एकशे अकरा वर्षांचे होते
कृषी क्षेत्रात महासंगणक प्रणालीचा वापर आवश्यक असल्याचं प्रतिपादन माहितीतंत्रज्ञान आणि दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं आहे
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ नोंदवली गेली
निर्यात केंद्रीत निर्णय निर्यात वाढीसाठी केलेले प्रयत्न आणि संभाव्य समस्यांवर तातडीनं उपाययोजना केल्यामुळे गेल्या सहा वर्षात व्यापारी निर्यात वाढली आहे असं ते म्हणाले
त्यामुळं वेळ सुद्धा वाचतो आणि त्रास पण होत नाही
रुग्णालयांच्या वार्डमध्ये मोबाईल फोन्स वापरण्यास परवानगी आहे परंतु काही रुग्णांच्या तेवाईकांनी अशी परवानगी रुग्णालय प्रशासनाकडून नाकारण्यात येत असल्याबद्दल तक्रारी केल्यानंतर केंद्रानं हे पत्र पाठवलं आहे
दोंडाईचा हे मध्यवर्ती ठिकाण तसंच महत्वाचं व्यापारी केंद्र आहे
काही ठळक बातम्या एक
मात्र या भूकंपामुळं आतापर्यंत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही
डॉ तात्याराव लहाने यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले
कमाल भाव पाच हजार शंभर छप्पन्न तर सरासरी भाव पाच हजार सात शे छप्पन्न रुपया प्रतिक्वितल असा मिळाला
दरम्यान बीड जिल्ह्यात काल आणखी बत्तीस कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले
या कामी निधी उपलब्ध न होण्यामागे लाल फितीचा सरकारी कारभार आणि व्याज देण्याबाबतची अवघड कार्यपद्धती आणि कंत्राटदारांची लॉबी जबाबदार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पेरमिलभट्टी जंगलात आज सकाळी पोलीस दलाच्या सी६० पथकाच्या जवानांनी पाच नक्षलवाद्यांना अटक केली आहे
शामाप्रसाद मुखर्जा जनवन विकास योजना सुरु केला आहे
चार
आरपीडी कार्यशाळा दिव्यांग व्यक्ती समान संधी समान हक्क आरपीडी कायद्याच्या अमंलबजावणीसाठी जनजागृती केली पाहिजे तीन असं मत सामाजिक न्याय मंत्रालयाच्या केंद्रिय सल्लागार समितीचे सल्लागार डॉ
या विलीनीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातली ही दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार असून या दोन बँकांचं उलाढाल अठरा लाख कोटी रुपये असेल
विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या गरजांना या प्रदर्शनात प्राधान्य देण्यात आलं आहे
काल31रुग्णांनायाआजाराचीलागणझाली त्यामुळेआतापर्यंत21हजार926रुग्णबाधितझालेआहेत
दीक्षाभुमी स्मारक समितीच्यावतीनं आज कोणताही जाहीर कार्यक्रम नाही केवळ ऑनलाईन कार्यक्रम होईल
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प येत्या काही दिवसांत पेन्सिलवेनिया मिशिगन विस्कॉन्सिन नेब्रास्का अरिझोना आणि नेवाडा या महत्वाच्या राज्याचा दौरा करणार आहेत तर बिडेन आज डेलावेअरमध्ये थांबणार असून ते मंगळवारी जॉर्जिया अटलांटा आणि वॉर्म स्प्रिंग्सचा दौरा करणार आहेत
त्यामुळे जिल्ह्यातली कोव्हीड19 च्या रुग्णांची संख्या आता अकरा हजार चार शे तीन वर पोचली आहे
या अपघातात एकजण ठार तर तीसजण जखमी झाल आहत जखमींमध्यबहुतांश शाळकरी विद्यार्थी आहत
जालना जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला
कोविड एकोणीस कडे जीवनशैली सुधारण्याची एक संधी म्हणून पहा उपराष्ट्रपती एम
नांदेड जिल्ह्यात एक्काहत्तर उस्मानाबाद जिल्ह्यात छप्पन्न लातूर जिल्ह्यात पन्नास परभणी जिल्ह्यात पंचवीस आणि हिंगोली जिल्ह्यात नव्या नऊ रुग्णांची नोंद झाली
घाटंजी तालुक्यातील कोरोना रुग्णाला शाह हॉस्पिटलमध्ये चिंताजनक स्थितीत दाखल करण्यात आलं दरम्यान रुग्णालयातील नर्स स्टाफ ने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्यानं आणि उपचार सुरू करण्यास चालढकल केल्याने रुग्ण दगावला असा आरोप त्यांनी केला
वर्धा थल्या महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने वर्धा मंथन ही राष्ट्रीय कार्यशाळा येत्या सहा आणि सात तारखेला आयोजित केली आहे
ते चौर्‍याहत्तर वर्षांचे होते
बर्ड फ्लूसंदर्भात अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य आणि वस्तुनिष्ठ माहिती द्यावी असं ठाकरे यांनी सांगितलं
त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट संबधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सादर करावी लागणार आहे
शंभर सत्तावन्न रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत
उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे
अलिकडच्या काळात भारत आणि सौदी अरेबियायांच्यातले संबंध अधिक दृढ झाले असून युवराजांच्या भारत भेनिं या संबंधांचा एक नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Dataset Card for "shrutilipi_mr-small"

More Information needed

Downloads last month
31