audio
audioduration (s)
0
391
transcriptions
stringlengths
1
1.94k
सह्याद्री अतिथीगृह इथं हातमाग कामगारांच्या एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं
उत्तराखंडमधल्या भाषा संर्वधानासाठी एकत्र आलेल्या समुदायाचा उच्चारही त्यांनी केला
गेल्या वर्षी सरकारनं सिग्निफीकंट इकोनॉमिक प्रेझेन्स अर्थात एस ई पी ही संकल्पना आणली होती
नागपुर जिल्हयात मोठ्या प्रमाणात सहकारी दुध संस्था असून त्यात दुध उत्पादक सभासद आहेत
दीक्षितार हे कवी गायक वीणा वादक तसंच भारतीय शास्त्रीय कर्नाटकी संगीताचे संगीतकार होते
देशात काल एक लाख बावन्न हजार आठ शे एकोणनव्वद नवे कोरोनाबाधित आढळले
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार
अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अहवालानुसार जगभरातील दीड कोटींहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून जवळपास शहाऐंशी लाख जण यातून बरे झाले आहेत
मराठा आरक्षण आणि राज्यातल्या कोरोना स्थितीसंदर्भात राज्याची पुढची दिशा काय असेल हे जनतेला कळायला हवं त्यासाठी एका दिवसाचं नाही तर दोन ते तीन दिवसाचं अधिवेशन बोलवण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे
तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता साठ पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के झालं आहे
पंढरपूरमधल्या गणेश नगर इथं दोन तर गंगापूरमधल्या फतियाबाद शिवराई तसंच वैजापूर आणि तुर्काबाद इथं प्रत्येकी एक रुग्ण काल आढळला आहे
मात्र राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल दिल्या
पाच
सिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उद्या भेट घेणार आहेत
सध्या एकतीस हजार तीन शे चौतीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत
मालकीची भूमी मिळाल्यामुळे मूळ निवासियांना जमीन मिळेलच त्याशिवाय त्यांना त्यांचं राहणीमान उंचावण्याची तसंच कृषी संबंधित इतर योजना जसे पंतप्रधान किसान सम्मान योजना किसान क्रेडीट कार्ड योजना अशा अनेक योजनांचा लाभ घेण्याचीही संधी मिळेल तसंच या जमिनीच्या माध्यमातून उद्योग धंद्यासाठी कर्ज सुविधा देखील त्यांना मिळू शकेल असं पंतप्रधान पुढे म्हणाले
पाच लाख रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं त्यांची पुरस्कारासाठी एकमतान निवड केली आहे
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं
हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेल्या सैनिकांना आज संसद भवन परिसरात अभिवादन करण्यात आलं
त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले
वीस दोन हजार एकोणीस सात
समाजमाध्यमांवर चिथावणी खोर मजकूर किंवा अफवा पसरवल्या जात नाहीत ना यावरही पोलीसांची बारीक नजर आहे असं त्यांनी सांगितलं
शून्य वाजता अकरा एप्रिल दोन हजार एकवीस रविवार ठळक बातम्या राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्याला सूचना राज्याला लसीचा पुरवठा वाढवण्याबाबत उपलब्ध साठ्यानुसार कार्यवाही करण्याचं आश्वासन रेमडेसिवीर जैक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन राहील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं प्रतिपादन राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम एक कोटीचा टप्पा ओलांडणार देशातलं पहिलं राज्य आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशाची आदरांजली राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलावी अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला केली आहे
शून्य वाजता बारा एप्रिल दोन हजार एकवीस सोमवार ठळक बातम्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यित्ता दहा आणि बारा वी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय जिल्हा नियोजन समितीचा ३०टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरायला परवानगी देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा कोविड प्रतिबंधक स्पुटनिक लशीच्या आपात्कालीन वापराला औषध महानियंत्रकांची परवानगी काल एकाच दिवसात देशभरात एक लाख अडुसष्ठ हजार नऊ शे बारा तर राज्यात त्रेसष्ठ हजार दोन शे चौऱ्याण्णव नव्या कोविड रुग्णांची नोंद
राष्ट्रकुल देश आणि मालदीवच्या नागरिकांच्यामहत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मालदीव पूर्ण क्षमतेने महत्त्वाची भूमिका बजावेल असं प्रधानमंत्री मोदी यांनीट्विटरवर म्हटलं आहे
उद्या पाटणा इथेच त्यांच्या पार्थिव शरीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील पीयूष गोयल पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भारताच्या राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री पीयूष गोयल यांना विद्यमान विभागांव्यतिरिक्त ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्याचे निर्देश दिले आहेत
मंठाआणिपरतूरतालुक्यातबहुतांशठिकाणीशिवसेनाआणिभाजपापुरस्कृतपॅनलचेउमेदवा रविजयीझालेआहेत
मेदवेदेव यांना पुतीन यांनी आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष तीन बनण्यास सांगितलं असून रशियाच्या कर सेवेचे प्रमुख मिसाल मिशूस्तिन यांचे नाव प्रधानमंत्रीपदासाठी सुचवले आहे
आतापर्यंत९४लाख५६हजार४४९रुग्णबरेझालेअसून सध्यातीनलाख३२हजार२रुग्णांवरउपचारसुरुआहेत
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा शकुर बस्ती मॉडेल टाऊन आणि चांदनी चौकात प्रचार सभांना संबोधित करतील
या पनवेल संदर्भात पंचायत ठाण्यात समिती ग्रामस्थांची कार्यालयावर पोलिसांबरोबर मोर्चा काढणार काल बैठक असल्याचा झाली
आरोग्य सेत ऍप कोविड19 च्या संदर्भात सहवासितांचा शोध आणि स्वयंमूल्यांकन करणारं आरोग्य सेतु हे ऍप आता मुक्त स्रोत झाला असल्याचं नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी काल नवी दिल्लीत जाहीर केलं
त्यात मध्यम मुदतीची आव्हाने आणि भविष्यातील मार्गरचना यांचा अभ्यास करण्यात आला आहे
मनी लाँडरिंग प्रकरणी व्यावसायिक रॉबर्ट वड्रा काल पाचव्यांदा सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले
त्यात सर्वाना सामावून घ्यायचं होतं
लवकरच गुगल प्लेवर ते उपलब्ध होईल
सोलापूर जिल्ह्यात यंदा पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे
ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला संबोधित करत होते
संध्याच्या लोकसभेत कालावधी येत्या काही महिन्यात संपुष्टात येत असल्यानं दोन लाख एक हजार नऊ शे वीस चा पूर्ण अर्थसंकल्प सादर न करता अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येईल
पाच राज्यातल्या मागास भागातून जाणारा हा देशातला पहिला महामार्ग आहे
उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे
कांद्याबाबत धोरण ठरवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारची वेळ मागून लवकरच व्यापारी आणि शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत नेऊ आणि सरकारची भेट घेऊ असं त्यांनी सांगितलं
आरे मेट्रो कारशेडच्या कामाला महाराष्ट्र सरकारची स्थगिती मेट्रोच्या विकास कामांना स्थगिती दिली नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट तीन
यानुसार पुढील काही दिवसात केंद्र शासनाकडे मदतीची अधिकृत आकडेवारी पाठविली जाणार आहे
याशिवाय शेतकी व्यवसायाशी संबंधित प्रकल्पांची पाहणी दोन्ही नेत्यांनी केली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महापालिकेतील गटनेत्या दिपाली धुमाळ यांना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज विरोधी पक्षनेता पदाचे पत्र सुपूर्द केलं
सकाळी दहा वाजेपर्यंत नऊ पूर्णांक बावन्न टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
तीस वाजता तीन जानेवारी दोन हजार वीस शुक्रवार ठळक बातम्या एक बंगळुरू अं आयोजित शंभर सात व्या भारतीय विज्ञान परिषदेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन दोन विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या यशावर भारताची यशोगाथा अवलंबून असल्याचं मोदी यांचं प्रतिपादन तीन नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याची ओळख गमवावी लागणार नाही अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही चार रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी रेल्वेचा शंभर एकोणचाळीस हा एकत्रित हेल्पलाईन क्रमांक सुरु पाच शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यातल्या मुंडे गावी लष्करी तमामात अंत्यसंस्कार देशाचा जलदगतीनं विकास घडवण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवोन्मेष स्वामित्त्व हक्क उत्पादन आणि भरभराट या चार तत्वांवर वाटचाल करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना केलं आहे
वीस गांधी यांच्यासह जवाहरलाल नेहरू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सरदार वल्लभभाई पटेल सरोजिनी नायडू स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे अनेक नेते काही काळासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते त्यामुळे या कारागृहाला तर वेगळाच ऐतिहासिक वारसा लाभला आहे
यवतमाळ जिल्ह्यातल्या कोठोडा या गावाला पाच लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार तर नांदेड जिल्ह्यातल्या शेळगाव गौरी या गावाला तीन लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे
कोरोना विषाणूचं पुणे आणि परिसरातील वाढतं संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधित भागातील निर्बंध अधिक कठोरपणे अंमलात आणावेत आ प्रतिबंधित भागाबाहेर जनजागृतीवर भर द्यावा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील बैठकीत दिले
या आठवड्याच्या सुरूवातीला रिझर्व्ह बँकेनं पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स न डिया व्हिजन दोन कोटी एक लाख ब्याण्णव हजार एकवीस प्रसिद्ध केलं होतं
या गारपीटीमुळे गहू हरभरा कांदा बियाणे या पिकांसह फळबागांचं नुकसान झालं आहे
राष्ट्रीय बातमीपत्र दु
सरकारच्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला आणि पथनाट्य निवडसूची तयार करण्याचं काम सुरू आहे
टीव्हीच्या निगराणीत रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत
यामुळे धरणाच्या एकूण बारा दरवाजातून जवळपास आठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे
बेस्टच्या सत्तावीस आगारांमधून आज एकही बस बाहेर पडली नाही
याशिवाय दुसऱ्या घरांसाठी काल्पनिक भाड्यावर द्यावा लागणारा आयकरही समाप्त करण्यात आला आहे
भारतात प्रती दशलक्ष कोविड19 रुग्णांची सरासरी संख्या पाच हजार नऊ शे तीस आहे
रहिवाशांना स्मार्ट सिटीझन म्हणून प्रशिक्षित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे
ही रक्कम राज्य सहकारी बँकेकडे उद्या जमा होईल अशी माहिती बँकेच्या प्रशासक मंडळाचे प्रमुख बाळासाहेब अनास्कर यांनी दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमला दोन हजार सोळा मध्ये या आगळ्या वेगळ्या कामगिरीसाठी गौरविलं होतं
पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं आज कोल्हापूर इथं निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते
पुण्याच्या एल्गार परिषदे संदर्भातील वादाविषयी प्रश्न विचारला असता व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा जर कोणी घेत असेल तर त्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं
औरंगाबाद इथं छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहे
लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झालं
श्रीलंकेचे प्रधानमंत्री विक्रमसिंघ तीन दिवसांच्या भारत दौयावर असून परस्पर देशात व्यापार गुंतवणुक सागरी सुरक्षा आदी क्षेत्रात संबंध घट्ट करनं यामागचा हेतू आहे
दीन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मी कॉम्प्युटर एज्युकेशन शुक्रवार पेठ येथे वेबडिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले आहे
स्नेहमिलन यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबईतल्या ऋणमुल संस्था यांच्या वतीनं जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि त्यांच्या पाल्यांसोबत स्नेहमिलनाचा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता
पुणे जिल्हा
यापैकी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार सहा शे तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर कोरोनाबळींची एकूण संख्या एक्कावन्न हजार पाच शे एकोणतीस वर पोचली आहे
त्यांना नागपूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं
ही याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी द्यायची किंवा नाही यावर यादिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून आजपासून सात नोव्हेंबर पर्यंत तीन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे
महापालिका विकास प्राधिकरणं जिल्हा पंचायती अशा स्थानिक संस्थांनी बांधकाम प्रकल्पांना आणि इमारतींना परवानगी देतानाच पर्यावरणविषयक नियम आणि अटी ठरवून देतील असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे
प्रवाशांना कोविड संबंधित सर्व निकषांचे पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे
मराठा आरक्षण आणि दुष्काळी मदतीच्या मुद्यांवरुन विधीमंडळात गोंधळ झाल्यानं कामकाजात व्यत्यय दोन
जून महिना उलटला तरी नाशिक जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही
हर्षवर्धन केजरीवाल रुग्णालय आणि श्रीकृष्ण मेडिकल महाविद्यालय रुग्णालयाला भेट देणार आहेत तसंच नवी दिल्लीत परत येण्याआधी बिहार सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत या आजाराबाबत आढावा बैठक घेतील
चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटिकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपचे आयोजन करण्यात आले आले असताना शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचेही आयोजन केले होते
तीन
दक्षिण मुंबईत जुनी इमारत कोसळली बारा ठार दोन
कालच्या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर अमोल कोल्हे प्रिया दत्त मिलिंद देवरा पूनम महाजन पार्थ पवार गोपाळ शेट्टी श्रीरंग बारणे शिवाजीराव आढळराव पाटील हेमंत गोडसे अशा दिग्गज उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं
यावेळी या जिल्ह्यांमधील निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
सीबीएसई केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई तर्फे दोन हजार एकोणीस मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे
दोन हजार वीस मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हंटल आहे
केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजना आणि विस्तारीत उज्ज्वला योजना२ च्या निकषात अपात्र ठरणाऱ्या कुटुंबांना गॅस जोडणी देण्यासाठी राज्य सरकारची स्वतंत्र योजन करायला राज्यमंत्रिमंडळानं आज मान्यता दिली
आशिया पसिफिक क्षेत्रातल्या सोळा देशांमधल्या मुक्त व्यापार करारा संदर्भात महत्वपूर्ण निर्णय या परिषदेत अपेक्षित आहे
जिल्ह्यातले तीन शे साठ रुग्ण या आजारातून बरे झाले असून बाधित दोन शे दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत
कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्त्यासह अंतिम प्रस्ताव बँकेमध्ये चोवीस जुलैपर्यंत सादर करायचे आहेत
नवी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली रविशंकर प्रसाद यांनी गौतम गंभीर याचं स्वागत केलं गौतम गंभीरलानवी तीन दिल्ली मतदार संघातून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता पीटीआय या वृत्तसंस्थेनं वर्तवली आहे
दोन हजार सहा शे अकरा चा हल्ला हा फक्त देशावरचा नाही तर तो मानवतेवरचा हल्ला होता
याशिवाय सर्व स्थानकांवर मेट्रोत प्रवेश करण्यापूर्वी शारीरिक तापमान मोजणी करण्यात येणार आहे
लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं तसच या विषाणू संसर्गापासून लांब राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नय याबाबत जनतली सातत्यानं माहिती दत रहावं असही तम्हणालकोरोना विषाणूचा झपाट्यानं संसर्ग झाल्यास त्या भागात कुठल्या ठिकाणी विलगीकरण केंद्र स्थापन करता यतील याचा शोध घण्याच निर्देशही त्यांनी दिल कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलल्ली औषधं तसच तर साधन सामुग्रीचा पुरसी साठा आह की नाही याचा आढावाही या बैठकीत घण्यात आला
जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे
गर्भवती किंवा प्रसूती झालेल्या महिलेला या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये दिले जातात
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण एक हजार शंभर सतरा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
एक्क्याऐंशी लाखापेक्षा अधिक आघाडीवरील कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा तर अठ्ठावीस लाख आघाडीवरील कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे
या प्रकरणाला आपला पक्ष जनतेसमोर आणेल असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पी आर नटराजन यांनी यावेळी सांगितलं

Dataset Card for "shrutilipi_mr"

More Information needed

Downloads last month
131