Datasets:
audio
audioduration (s) 2.36
25.8
| text
stringlengths 18
172
| gender
class label 2
classes |
---|---|---|
त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. | 0female
|
|
राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, आपण कोण आहात. | 0female
|
|
त्यावर त्या स्त्रीने सांगितले, मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे. | 0female
|
|
तेव्हा राजाने तिला सांगितले, तू जाऊ शकतेस. | 0female
|
|
लक्ष्मी बाहेर पडली, नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले. | 0female
|
|
त्याने उत्तर दिले, माझे नाव दान आहे. | 0female
|
|
लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे. | 0female
|
|
राजाने सांगितले आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता. | 0female
|
|
त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष यश निघून गेला. | 0female
|
|
त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. | 0female
|
|
तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. | 0female
|
|
तो पुरुष म्हणाला, माझे नाव सदाचार. | 0female
|
|
राजाने त्याला म्हटले, मी तर तुझा कधीच त्याग केला नाही, तू मला सोडून का जात आहेस. | 0female
|
|
तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे, मी तुला जाऊ देणार नाही. | 0female
|
|
तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल. | 0female
|
|
राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. | 0female
|
|
सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले. | 0female
|
|
मुलांनो, सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. | 0female
|
|
जीवनात सदाचार, नीतीमत्ता, धर्माचरण, आदी नसेल, तर दान, लक्ष्मी, श्रीमंती, आदींचा काहीच उपयोग नाही. | 0female
|
|
एक राजा खूप मोठा देवभक्त होता. | 0female
|
|
गावात एक शंकराची पिंडी होती, त्याचा एक पुजारी होता. | 0female
|
|
तोही श्रद्धेने, मनोभावे देवाची पूजा आणि सेवा करायचा. | 0female
|
|
त्याला मधून मधून देवदर्शन होत असे. | 0female
|
|
राजा रोज देवळात जायचा, देवासाठी सोन्याच्या ताटातून जेवण पाठवायचा, देवासाठी दानधर्म करायचा. | 0female
|
|
राजाला वाटायचे, मी देवासाठी इतके करतो, तरी मला देवदर्शन का होत नाही. | 0female
|
|
पुजारी तर देवाला काहीच देत नाही, तरी त्याला देव कसा दर्शन देतो. | 0female
|
|
एके दिवशी राजा देवळात गेला असतांना पुजारी पूजा करत होता, तेवढ्यात थोडा भूकंप झाला. | 0female
|
|
देवळाच्या भिंती आणि छप्पर हलू लागले. | 0female
|
|
पुजारी पिंडीवर ओणवा झाला; कारण छप्पर पडले, तर देवाला लागू नये. | 0female
|
|
राजा लगेच पळून गेला, त्या वेळी पुजार्याला देवदर्शन का होते, हे राजाला समजले. | 0female
|
|
एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. | 0female
|
|
आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणाऱ्या भांडणांमुळे तो दु:खी होई. | 0female
|
|
त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घड्यावर पाणी. | 0female
|
|
एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एक-एक काठी घेऊन यायला सांगितले. | 0female
|
|
त्याप्रमाणे ती मुले एक-एक काठी घेऊन आली. | 0female
|
|
त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. | 0female
|
|
वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. | 0female
|
|
पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. | 0female
|
|
पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. | 0female
|
|
वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली, आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. | 0female
|
|
पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी होती. | 0female
|
|
आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना, एकीचे बळ किती असते ते ? | 0female
|
|
वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. | 0female
|
|
तेव्हापासून ते एकजुटीने वागू लागले. | 0female
|
|
एका गावात रथोत्सव चालू असतो. | 0female
|
|
भाविक तो रथ एका गावातून दुसऱ्या गावात वाजत-गाजत नेत असतात. | 0female
|
|
मध्येच रथाचे एक चाक तुटून जाते, त्यामुळे भाविक चिंतित होतात. | 0female
|
|
त्यांना प्रश्न पडतो, रथातील देवाला दुसऱ्या गावाला कसे पोहोचवायचे ? | 0female
|
|
भाविक पर्यायी म्हणून बैलगाडी, घोडागाडी शोधतात; पण काहीही उपलब्ध होत नाही. | 0female
|
|
मार्गात मध्येच भाविकांना कचरा खाणारे एक गाढव दिसते. | 0female
|
|
सर्व जण त्याला चंदनतैलादी लावून आंघोळ घालतात. | 0female
|
|
रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात. | 0female
|
|
उत्सव पुन्हा चालू होतो अन् सर्वजणदुसऱ्या गावाकडे प्रयाण करतात. | 0female
|
|
काही भाविक गाढवावरील देवाला हार घालू लागतात. | 0female
|
|
काही वेळाने देवाला हार घालायला जागा राहात नाही. | 0female
|
|
म्हणून लोक गाढवालाच भक्ती-भावाने हार घालू लागतात. | 0female
|
|
मार्गाने जातांना गाढव विचार करते, आत्तापर्यंत कधी मिळाले नाही, ते राजवैभव मला आज कसे काय मिळत आहे. | 0female
|
|
देवाला ओवाळत असलेली आरती आपल्यासाठी आहे, असे गाढव मानू लागले आणि त्यामुळे ते अधिकच आनंदी झाले. | 0female
|
|
काही क्षणांनंतर त्याच्या मनात विचार आला. | 0female
|
|
मला हे राजवैभव मान्य आहे; पण माझ्या पाठीवर काहीतरी ओझे आहे. | 0female
|
|
हा विचार आल्यावर ते स्वतःचे अंग झाडते, त्यामुळे त्याच्या पाठीवरील देव खाली पडतो. | 0female
|
|
हे पाहून भाविक भडकतात आणि गाढवाला धोपटतात. | 0female
|
|
जोपर्यंत आपल्यावर देवाची कृपा आहे, आपल्याजवळ त्याचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. | 0female
|
|
ज्या क्षणी अहंकार बळावतो, त्या वेळी आपली स्थिती गाढवापेक्षा वेगळी राहत नाही. | 0female
|
|
म्हणून देवाला विसरू नये, अहंरहित रहावे, सर्व मानसन्मान देवाचरणी अर्पण करावेत. | 0female
|
|
एक माणूस परीस शोधायला निघाला. | 0female
|
|
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा. | 0female
|
|
असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. | 0female
|
|
दिवस गेले, महिने लोटले, वर्षे सरली, पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही. | 0female
|
|
शेवटी तो माणूस म्हातारा झाला. | 0female
|
|
ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता, त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले. | 0female
|
|
ती साखळी सोन्याची झाली होती. | 0female
|
|
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही. | 0female
|
|
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो. | 0female
|
|
कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहिणींच्या नात्याने, कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने, तर कधी प्रेयसीच्या नात्याने. | 0female
|
|
कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो, आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो. | 0female
|
|
आपण जे काही असतो, किंवा बनतो, त्यात त्यांचा बराच हातभार असतो. | 0female
|
|
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात. | 0female
|
|
मुंबई कधीही न झोपणार शहर, पण इथे सुद्धा मनमोहक सकाळ रोज होते बर का! | 0female
|
|
अशीच सकाळची वेळ होती, सुर्यदेवांची कोवळी किरणे अलगद शरीरास स्पर्श करून जात होती. | 0female
|
|
काल रात्री एका मित्राने सकाळी भेटण्याचं वचन माझ्याकडून घेतल होत, त्यालाच भेटण्यासाठी म्हणून मी घराबाहेर पडलो. | 0female
|
|
ठरल्या ठिकाणी अगदी वेळेच्या आधीच पोचायची माझी सवयच होती. | 0female
|
|
साधारण साडे नऊ ची वेळ असावी. | 0female
|
|
ह्या अनोळखींच्या जगात तिथे मी एकटाच होतो जो प्रत्येक येणाऱ्या, जाणाऱ्यांकडे टक लाऊन पाहत होतो. | 0female
|
|
मिनिटाला शंभर पावल, असा इथे नियम असतो, हे वाक्य खरच आहे, हे त्या दिवशी मी प्रत्यक्ष अनुभवलं. | 0female
|
|
तितक्यात काही पावलं, माझ्या दिशेने दबकत येताना जाणवली. | 0female
|
|
पण मागे वळून पाहण्याच्या अगोदरच, कोणीतरी माघून डोळे गच्च पकडले. | 0female
|
|
अनेकांची नावं घेतली, पण नकारार्थी हुंकार कानावर पडले. | 0female
|
|
डोळ्यांवरचा हाथ अलगद सरकला, ती व्यक्ती दृष्टीक्षेपात आली. | 0female
|
|
ती होती सतरा ते अठरा दरम्यान रेंगाळत असलेली एक तरुणी, जीला मी पहिल्यांदाच पाहत होतो. | 0female
|
|
मी काही बोलण्याचा अगोदरच ती उत्साहाने बोलली. | 0female
|
|
पण तिच्या चाललेल्या बऱ्याच वेळेच्या बडबडीत एक गोष्ट उमजली. | 0female
|
|
अगदी योगायोगाने मी त्या दिवशी त्याच पोशाखात तिथे पोहोचलो होतो. | 0female
|
|
तिला बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलू देईनाच. | 0female
|
|
ती काय बोलत होती ह्याकडे माझ पूर्ण लक्ष होत. | 0female
|
|
शेवटी मला कॉलेज ला उशीर होतोय, आपण उद्या पुन्हा इथेच भेटू अस बोलून ती निघून गेली. | 0female
|
|
प्रत्यक्ष दहा मिनिटं माझ्या पुढे उभी राहून मला एकही शब्द बोलू न देणाऱ्या त्या अनोळखी मुलीला. | 0female
|
|
तिच्या होणाऱ्या गैरसमजाबद्दल उद्या नक्की सांगू असा निश्चय करून, मी त्या विचारांना स्वल्पविराम दिला. | 0female
|
|
ज्याला भेटायला आलो तो अजून आला नाही म्हणून मी त्याला फोन लावला. | 0female
|
|
त्याचाशी बोलत असतानाच अचानक खांद्यावर भक्कम अशी थाप पडली. | 0female
|
Marathi Indic TTS Dataset
This dataset is derived from the Indic TTS Database project, specifically using the Marathi monolingual recordings from both male and female speakers. The dataset contains high-quality speech recordings with corresponding text transcriptions, making it suitable for text-to-speech (TTS) research and development.
Dataset Details
- Language: Marathi
- Total Duration: ~10.33 hours (Male: 5.16 hours, Female: 5.18 hours)
- Audio Format: WAV
- Sampling Rate: 48000Hz
- Speakers: 4 (2 male, 2 female native Marathi speakers)
- Content Type: Monolingual Marathi utterances
- Recording Quality: Studio-quality recordings
- Transcription: Available for all audio files
Dataset Source
This dataset is derived from the Indic TTS Database, a special corpus of Indian languages developed by the Speech Technology Consortium at IIT Madras. The original database covers 13 major languages of India and contains 10,000+ spoken sentences/utterances for both monolingual and English recordings.
License & Usage
This dataset is subject to the original Indic TTS license terms. Before using this dataset, please ensure you have read and agreed to the License For Use of Indic TTS.
Acknowledgments
This dataset would not be possible without the work of the Speech Technology Consortium at IIT Madras. Special acknowledgment goes to:
- Speech Technology Consortium
- Department of Computer Science & Engineering and Electrical Engineering, IIT Madras
- Bhashini, MeitY
- Prof. Hema A Murthy & Prof. S Umesh
Citation
If you use this dataset in your research or applications, please cite the original Indic TTS project:
@misc{indictts2023,
title = {Indic {TTS}: A Text-to-Speech Database for Indian Languages},
author = {Speech Technology Consortium and {Hema A Murthy} and {S Umesh}},
year = {2023},
publisher = {Indian Institute of Technology Madras},
url = {https://www.iitm.ac.in/donlab/indictts/},
institution = {Department of Computer Science and Engineering and Electrical Engineering, IIT MADRAS}
}
Contact
For any issues or queries related to this HuggingFace dataset version, feel free to comment in the Community tab.
For queries related to the original Indic TTS database, please contact: [email protected]
Original Database Access
The original complete database can be accessed at: https://www.iitm.ac.in/donlab/indictts/database
Note: The original database provides access to data in multiple Indian languages and variants. This HuggingFace dataset specifically contains the Hindi monolingual portion of that database.
- Downloads last month
- 32