text
stringlengths
7
276
label
int64
0
1
छत्रपतींच्या सुरत लुटीचा राग अजूनही काळ्या टोपी वाल्यांना आहे.
0
मराठा समाजाला एक ही निर्णय घेण्यात आला नाही.
0
खोटं बोलताना काही वाटत नाही का यांना
0
बिलकुल नाही. उलट त्यिची स्वार्थी वृत्तीचच प्रदर्शन झाल.
0
आमचे कुलस्वामी जय भैरवनाथ चे दर्शन घेतले
1
बाळासाहेबांचा पक्ष, त्यांनी पक्ष उभा केला आणि त्यांनीच संपवला, त्यांची मर्जी, आपला काय संबंध?
0
फडणवीस काही फावड्याला सुखाने झोपू देणार नाही
0
हा डांगरा भाऊ वेडा झालाय या वयात कितीही भूक भावड्या काही फरक पडत नाही
0
सर आपले आभिनंदन आणी पूढील कार्याला खूप खूप शुभैच्छा
1
आज एक अकाउंट सस्पेंड झालं तर इतर भुंकणारे एकदम सभ्य भाषेत बोलायला लागले.
0
केळ घेतो का गप
0
अतुल तुझ्या अकलेच्या पलीकडील विषय आहे??न्याय देवता लुळी,पांगळी,आंधळी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध आहे???
0
साहेब तूम्हाला पुजा करायची नसेल तर तुम्ही करू नका पन असे कायपण बोलू नका
0
पहला यंदा ट्विट केले म्हणून अभिनंदन
1
नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद, तुमची तक्रार संबंधित वाहतूक युनिटकडे पाठवण्यात आली आहे.
1
लोक आता उद्धव ठाकरेंचा सकारात्मक संदेश सामायिक करत आहेत: "आपण सर्वांनी आपल्या राज्यातील मुलांना समृद्ध भविष्यासाठी पाठिंबा देऊया.."
1
असे पोलीस त्याला सांगतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान हास्यकल्लोळासह जागरूकताही करत आहे.
1
पाय लावून पळणे ही तर गुजरात ची संस्कृती.. महाराष्ट्र नेहमीच लढतो आणि जिंकतो ..
1
अगुबाई अगुवाई का? तुझा मोदी तिकडे बलात्काऱ्यांना सोडून देतोय, तिकडे वटार की डोळे जरा ..!!
0
बाळासाहेबांची नाव घेण्याची लायकी नाही गद्दारांची.
0
तुमाला मराठीची का लाज वाटते? माहिती मराठीतच पाहिजे महाराष्ट्र चि राज्यभाषा मराठी आहे.
0
होळी दहनाचा सगळा सेटअप रेडी ….
1
कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री सिध्दारामया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
1
पोलीस अधीक्षक दांपत्याकडून नववर्षाचे अनोखे स्वागत ./-…
1
नाद पाहिजे ओ तीन बायका सोबत आहे सद्या मी
0
ज्याचे पळून गेले तो सल्ले देणार का...
0
जरी भारत सामना जिंकला असता तरी ज्योतिष थोतांडच असते.
1
येवधा पुळका मागल्या / वर्षात येत न्हवता शिवसेनेचा.... आताचं का म्हणून....
0
हे नकारात्मक आहे
0
घंटा उपयोग होणार आहे त्याचा.
0
मविआ चे नेते आणि कार्यकर्ते पिसाल्ले
0
: तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला, मकरसंक्रांतीनिमित्त मराठी कलाकारांचा हटके लूक .//…
1
पुणे येथे आपले स्वागत आहे. ./…
1
माझा यांचा शिवसेना नेत्यांच्या चरणी लोटांगण, अगदी भांडी धुवायचे पण काम चालू ...
0
अमरावती जिल्हामधे आपले स्वागत आहे
1
मराठी माणसाला फसवणूक आवडत नाही. हा त्रागा, चीड आपल्याला शांत बसू देणार नाही.
0
नाटु नाटू ऑस्कर विनर सॉन्ग :
1
बाळासाहेब निदान कार्टुनिस्ट तरी होते तुमचे वडील कार्टुनिस्ट नसून पण एवढा कॉमेडी कार्टून काढलंय
1
भगर खाताय… सावधान! जणांना विषबाधा.. कुठे आला प्रकार उघडकीस… वाचा
0
तुमच्या असल्या मुर्खपणा मुळे आहे नाही तीही घालवाल हे नक्की
0
आणि टरबुज हे खुनशी, कपटी, कारस्थानी राजनीतीचे प्रातिनिधिक स्वरूप आहे
0
त्याला उघडा करून हाणला पाहिजे मर्द आहे म्हणून
0
यांची नेतृत्व क्षमता मोदीजींनी ओळखली, त्यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती!
1
हा ह****.ह्याची लायकी काय हा बोलतो किती.
0
व्हिसाच्या नावाखाली महिलेला लाखोंचा गंडा, पोलिसांनी आरोपीला 'असा' केला जेरबंद
0
आपणा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....
1
डॉ राहुल गांधी ची तळी उचलला ठेवला आहे का तुम्हाला? स्वतःच्या पक्षाचा बोला.
0
पोलीस आयुक्त व अमरावती पोलीसांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
1
हे पूर्णपणे आश्चर्यकारक आहे
1
जालीम उपाय आहे आपल्याकडे सर सर्दी आणि खोकल्यावर
1
जे विरोधकांना नाही जमले ते आपल्याच जवळ बसण्यारा साल्या गद्दारांनी केले..
0
होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
1
नववर्षाभिनंदन! ./…
1
येणं महत्वाचे कधीही या आणि दर्शन द्या
1
म्हणजे खोके संपत नाहीत तोव्हर च पेन्शन लागू केली म्हणायचं का खोके एकदम ओक्के
0
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
1
तोंड आहे का महशीची गाड
0
गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक मराठी समाजाची कूस बदलण्यात मोलाची भर घालेल,याबाबत माझ्या मनात शंका नाही.
1
माळे गाव येथील बाळासाहेबांची विशेष मुलाकात विविध
1
पुणे हादरलं..पुण्यात स्पर्धा परिक्षेची करत होता तयारी अन अचानक..
0
संजीव कुमारच्या निधनानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते, ‘तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही’
1
मी ही एकेकाळी असंच प्रेम करायचो तिच्यावर , पण तिला हे मान्य न्हवतं
0
हा सामंतांच्या संगतीचा परिणाम का? ते दिवसेंदिवस कमी कोकणी होत आहेत
0
महाविनाश आघाडीने शिवभोजन मधे भ्रष्टाचार केल्यामुळे झालंय हे..
0
विठ्ठलाची कृपा होत राहो आणि नवीन व्यवसाय असाच वृध्दींगत होत राहो याच शुभेच्छा!
1
भारी होत राव, काळी गाई आवडते की पांढरी गाई आवडते ची आठवण
1
धन्यवाद .आपल्यामुळे झाडांबद्दल लोकांच्या मनात संवेदना जागृत होतात.
1
अभूतपूर्व व ऐतिहासिक निर्णय
1
दोन दिवस आणि सगळे गद्दार बाहेर
0
ह्याची सुरुवात भाजपाने केली राहूल गांधींविरूद्ध. त्या वेळची पातळी आठवतेय का???
0
असे घडले होते भारतात बुद्धिबळातील फसवणुकीचे एक प्रकरण…
0
सारख्या मुरब्बी कॉंग्रेसींचा आदर होत नसेल तर असल्या आघाड्यांना कुलूपं ठोका.
0
शीतल म्हात्रे दुतोंडी आहे , पैसे भेटले की वाजली
0
सर्वांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा…!
1
आज बाप्पा साठी उकडी चे मोदक
1
दिवाळीपूर्वी ग्राहकांना झटका ; सोने-चांदीच्या किमतीत आज झाला ‘हा’ बदल, त्वरित तपासा नवे दर
0
मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना
0
सदर तक्रार आमच्या निर्दशनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
1
पुर्ण लेख वाचूनच मी मत मांडल आहे, पटत नसेल तर द्या सोडून!
0
खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे यांनी प्रकृतीच्या कारणामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले नाही.
0
देशमुख कुटुंब एकत्र उत्साहाने साजरा करणार बाप्पाचा उत्सव. नव्या नात्यांचा श्रीगणेशा.
1
या तिघांनी तर यांची फाडून ठेवली
0
कलंक आहे तुम्हीं लोक... इतिहासात गद्दार म्हणुन नोंद होईल तुमची.
0
कोण हा थापा कामगार तो
0
आमदार/खासदार/नगरसेवक खरेदी साठी पैसे आहेत सरकार कडे... पण गोरगरीब जनतेच्या मुलांच्या शिक्षणासाठी नाही.
0
तो चष्मिष फुल्ल ऑन मधी होता
1
व्यवसायाचा प्रत्येक पैलू भरभराटीला येत आहे
1
एवढं संपन्न व गौरवशाली परपंरा असलेले शास्त्र ....
1
पोलिसांनी काढला होता का मोर्चा भाजप कार्यकर्ते कुठे आहेत रे
0
जैसी नजर,वैसा नजारा. भाजप विरोधाची कावीळ झाल्यामुळे सगळे पिवळेच दिसत आहे
0
ताकद पाहिली गोरेगाव पत्रा चाळीतील मराठी परिवार बेघर करून रस्तावर आणले.
0
ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या भाऊंना फॉलोअर्स बद्दल अभिनंदन
1
हे काय आहे ते रताळ्या, बरोबर कल लागती
0
विश्लेषण: इस्रोच्या ‘वनवेब’ मोहिमेचे यश महत्त्वाचे का? .//-…
1
गुन्हा दाखल करा या हिडीस विचारांच्या बाईवर?
0
म्हणुन मुंबई गुजरात गुवाहाटी गेली का
0
म्हणजे सेनेवाले तुझ्या पोस्ट ला भाव देत नाही..
0
पतंग महोत्सवात अपघातांचे प्रमाण कमी होत आहे .//-…
1
चिन्हं पण भारीच भेटलंय ! मला हसू आवरता येत नाही !
1
अवघड आहे
0

Sentiment Analysis Data for the Marathi Language

Dataset Description: This dataset contains a sentiment analysis dataset from Pingle et al. (2023).

Data Structure: The data was used for the project on improving word embeddings with graph knowledge for Low Resource Languages.

Citation:

@article{pingle2023l3cube,
  title={L3Cube-MahaSent-MD: A Multi-domain Marathi Sentiment Analysis Dataset and Transformer Models},
  author={Pingle, Aabha and Vyawahare, Aditya and Joshi, Isha and Tangsali, Rahul and Joshi, Raviraj},
  journal={arXiv preprint arXiv:2306.13888},
  year={2023}
}
Downloads last month
138
Edit dataset card