index
int64
10k
84.9k
text
stringlengths
2
5.29k
label
int64
0
4
84,852
आंधळ्या, मुक्या व बहिऱ्या फडणवीस सरकारला युवकांची काहीच काळजी राहीलेली नाही हे युवक तुम्हाला ला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही _
1
84,853
अदभुत आणि अलौकिक व्यक्तिमत्वाचे धनी महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर!विनम्र अभिवादन !
1
84,854
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे , छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत चुंगे, ,युनियन सेक्रेटरी सुशांत गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ओंकार कोकरे पाटील यांच्यासह
1
84,855
आज अंबड येथे कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण व विज्ञान भवन इमारतीच्या उदघाटन समारंभास उपस्थित राहिलो कर्मयोगी अंकुशराव टोपे यांनी या भूमीसाठी फार मोठे काम उभे केले असून, त्यांचे सुपुत्र राजेश टोपे त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत
1
84,857
आगामी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापुर्वी राज्यात अफवांना अजून पेव फुटेल भाजपा-शिवसेनेचेही अनेक जुने नेते नाराज आहेत उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल यापेक्षा सध्या आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे
1
84,858
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज ज्या सुविधा मिळत आहेत, त्या एसटी कर्मचाऱ्यांसाठीही तंतोतंत लागू केल्या तर चित्र बदलू शकेल दर महिन्याला त्यांच्या पदरात वेतन पडले पाहिजे त्यांच्या घामाचा आणि मेहनतीचा मोबदला त्यांना वेळेत मिळायलाच पाहिजे
1
84,861
थोर सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रऋषि, पद्मविभूषण श्री नानाजी देशमुख यांना स्मृतिदिनी माझे भावपूर्ण अभिवादन !
1
84,863
बेधडक' रामदास आठवले डाॅ उदय निरगुडकर यांच्यासोबत
1
84,864
पालघर परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि पाऊले उचलावीत
1
84,866
पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे एकर ऊसाला पाटाने पाणी देताना बरेच पाणी वाया जाते ठिबक सिंचन पद्धतीने एकर शेतीला या पाण्याचा लाभ होतो मात्र हे खर्चिक असल्याने माझी सरकारला मागणी आहे की धरणावर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना पुरवण्याचे काम करावे
1
84,867
माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, डॉ राहुल आहेर, दिलीप बनकर, मुख्य सचिव अजोय मेहता, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय एस चहल, उर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके आदी उपस्थित होते
1
84,868
मार्च पर्यंत आहे जन संचारबंदी; संयमाने स्वतःवर घाला घराबाहेर जाण्याची पाबंदी ! त्यामुळे मिळणार नाही कोरोना च्या विषाणूला पसरण्याची संधी! घरात रहा; सुरक्षित रहा;हात साबणाने स्वच्छ धुत रहा! आणि शासनाने दिलेल्या सूचना पाळत रहा! आणि रहा आनंदी; त्यासाठी यशस्वी करा जन संचारबंदी!
1
84,869
निवडीबद्दल सभागृहाचे आभार मानतो किर्तनकार असलेले नरहरी झिरवाळ अत्यंत प्रभावी व्यक्ते असून त्यांच्या रूपाने एक बहुरंगी व्यक्तीमत्वाचे उपाध्यक्ष सभागृहाला मिळाले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो
1
84,870
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीस ऊर्जा मंत्रालयाच्या 'गृह' ग्रीन रेटींग फॉर इंटिग्रेटेड हॅबीटेट ॲसेसमेंट या मोहिमेअंतर्गत पंचतारांकित मानांकन मिळाले ही बाब अभिमानास्पद आहे अभिनंदन
1
84,871
अलिबाग येथे 'राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या' कर्मचारी-स्वयंसेविका यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे त्यांच्याशी आज मी आंदोलनस्थळी संवाद साधला 'समान काम, समान वेतन' या आधारावर त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत मी व माझा पक्ष त्यांच्या या लढ्यात त्यांच्यासोबत आहोत
1
84,873
शिवनेरी फौंडेशन पुणे
1
84,874
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून अरविंद केजरीवाल यांनी एकहाती सत्ता राखली आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
1
84,877
राज्यातील जिम तत्काळ सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरेजी यांना पत्र
1
84,879
"आदिवासी" म्हणण्याला संघाचा जाणिवपूर्वक विरोध आहे आद्य वास करणारे आर्यच आहेत अशी संघाची भूमिका आहे म्हणून समस्त आदिवासी समाजाला वनात पाठवायलाही संघ तयार आहे या कुटील विचारधारेचा म्हणूनच विरोध करणे क्रमप्राप्त ठरते
1
84,883
बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश आहे बलात्काऱ्यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा मिळण्यासाठी कायदे कडक करण्याची आवश्यकता आहे आतापर्यंत झालं ते खुप झालं
1
84,886
विकासाची फक्त घोषणाबाजी व जाहिरातबाजी करून राज्यातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या नाकर्त्या भाजप-शिवसेना सरकारविरुद्ध काँग्रेस पक्षाने सुरु केलेल्या महापर्दाफाश सभेचा शुभारंभ आज अमरावती येथे झाला जनतेचा सरकार विरोधातील रोष यावेळी एकवटला होता
1
84,887
आज, विधानसभेत राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची इतर मागासवर्गीय जातनिहाय स्वतंत्र नोंदणी करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष,विरोधी पक्षनेते यांसह राज्याचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेईल,यावर एकमत झालं
1